इंजेक्शन नको तर स्प्रे मारा , सनी लियोनी का म्हणाली असे ?

शेअर करा

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी ही आपल्या लहान लहान गोष्टी देखील सोशल मीडियावर शेअर करत असते. कोरोना काळात सनी ही अमेरिकेला निघून गेली होती. मात्र त्यानंतर आता ती पुन्हा भारतात आलेली असून तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगच्या सेटवर होणारी लहान मजा देखील ती सोशल मीडियावर शेअर करते असाच तिने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

शूटिंग सुरू असताना तिच्या पायाला दुखापत झाली आणि तिची किती वाईट अवस्था आहे हे ती ह्या व्हिडिओमधून दाखवत आहे. तिच्या पायाच्या बोटाला दुखापत झाल्यानंतर रक्त येत आहे म्हणून ती चिंतेत असून बोटाला लोखंड लागल्यामुळे इंजेक्शन घ्यावे लागणार असल्याने एक जन तिला इंजेक्शन देण्यासाठी येतो त्यावेळी ‘ त्याला इंजेक्शन नको तर स्प्रे मारा ‘ असे सांगते.

सनी लियोनीचा मोठा फॅन वर्ग असून तिच्या या व्हिडिओवर अनेक जणांनी मजेशीर कमेंट केलेल्या आहेत. इतक्या सुंदर मुलींना देखील इजा होते का ? असे देखील काही जणांचे म्हणणे असून प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आपले मत व्यक्त करत आहे .


शेअर करा