सारा अली खानने सिक्युरिटी गार्डचा ‘ नको तो ‘ पार्ट दाबला ? : पहा व्हिडीओ

शेअर करा

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सारा अली खान जिथे जाईल तिथे तिथे चाहते तिला भेटण्यासाठी गर्दी करतात . चाहत्यांच्या गराड्यातून मार्ग काढत जात असताना हॉटेलमध्ये जातानाचा सारा अली खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून तिच्या असल्या वर्तनावर जोरदार टीका केली जात आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टला सारा अली खानने स्पर्श केल्याचा हा व्हिडिओ आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सारा अली खान ही तिच्या काही मैत्रिणींसोबत दिसत असून मैत्रिणीचा हात धरून ती मुंबईतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये जाताना दिसत आहे. रेस्टॉरंटच्या गेटजवळ एक सुरक्षारक्षक उभा असून सारा अली खान ही तिच्या डाव्या हाताने सुरक्षारक्षकाच्या प्रायव्हेट पार्टला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. सारा अली खान हिने यावेळी मद्यप्राशन केलेले होते काय अशी देखील टीका तिच्यावर केली जात आहे.

दुसरीकडे असाच प्रकार जर एखाद्या पुरुषाने केलेला असता तर त्याच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असता मात्र सारा अली खान ही उच्चभ्रू महिला असल्याकारणाने तिच्यावर अद्यापपर्यंत कारवाई करण्यात आलेली नाही यावर देखील अनेक जणांनी चिंता व्यक्त केलेली आहे.


शेअर करा