डॉक्टरचा प्रायव्हेट पार्ट कापून त्यांच्या बायकोला कुरिअर केला , लॉजवर घडलं हत्याकांड

शेअर करा

देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथे समोर आलेले असून एका डॉक्टरच्या हत्येनंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून खून केल्याप्रकरणी एका महिलेला दोषी ठरवण्यात आलेले आहे. आरोपी महिलेने डॉक्टरचा प्रायव्हेट काम पार्ट कापला आणि त्यानंतर तो त्याच्या पत्नीकडे पाठवून दिलेला होता. 2016 मध्येच या महिलेला जन्मठेपेची शिक्षा झालेली होती.

उपलब्ध माहितीनुसार , कानपूर परिसरातील प्रभारी वैद्यकीय अधिकारी असलेले डॉक्टर सतीशचंद्र यांची 21 जुलै 2013 रोजी राणीया येथील राही पर्यटक निवासस्थानी हत्या करण्यात आलेली होती. डॉक्टर सतीश चंद्र हे एका तरुणीला घेऊन हॉटेलमध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत आढळून आलेला होता तर त्यांच्यासोबत आलेली तरुणीदेखील गायब झालेली होती. प्रीती हिचे वय २३ वर्षे आहे .

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली त्यानंतर या प्रकरणात सीटीआय गोविंदनगर येथील रहिवासी असलेली प्रीती नावाच्या महिलेला अटक करून तिची रवानगी तुरुंगात करण्यात आलेली होती. 23 सप्टेंबर 2016 रोजी कनिष्ठ न्यायालयाने तिला दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा तिला सुनावण्यात आलेली होती सध्या देखील ती लखनऊ तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

डॉक्टर सतीशचंद्र यांची हत्या आणि त्यांचा प्रायव्हेट पार्ट गायब झाल्यानंतर संपूर्ण माध्यमात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली होती. पोलिसांनी देखील या प्रकरणी सर्व शक्ती पणाला लावून अखेर प्रीतीला गजाआड केलेले होते. चौकशीत प्रीती हीने डॉक्टर सतीशचंद्र यांची आपणच हत्या केली होती याची कबुली दिली असून डॉक्टरचे प्रायव्हेट पार्ट सर्जिकल ब्लेडने कापून तिने व्यवस्थित पॅक करून डॉक्टरच्या पत्नीला पाठवून दिले होते आणि त्यानंतर हे पार्सल सतीशचंद्र यांच्या पत्नीला मिळालेले होते . प्रीतीला आता सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे


शेअर करा